२६ ऑक्टोबर दिनविशेष | 26 October Dinvishesh | 26 October day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 25, 2023

२६ ऑक्टोबर दिनविशेष | 26 October Dinvishesh | 26 October day special in Marathi

२६ ऑक्टोबर दिनविशेष

26 October Dinvishesh

26 October day special in Marathi

२६ ऑक्टोबर दिनविशेष | 26 October Dinvishesh | 26 October day special in Marathi

            २६ ऑक्टोबर दिनविशेष ( 26 October Dinvishesh | 26 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २६ ऑक्टोबर दिनविशेष ( 26 October Dinvishesh | 26 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२६ ऑक्टोबर दिनविशेष

26 October Dinvishesh

26 October day special in Marathi


संत नामदेव जयंती [Saint Namdev Birth Anniversary]

[१२७०]=> संत नामदेव यांचा जन्म.

[१८६३]=> जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.

[१८९०]=> भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म.

[१८९१]=> सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचा जन्म.

[१९००]=> माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचा जन्म.

[१९०५]=> नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.

[१९०९]=> जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचे निधन.

[१९१६]=> फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ मित्राँ यांचा जन्म.

[१९१९]=> शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचा जन्म.

[१९३०]=> प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचे निधन.

[१९३६]=> हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.

[१९३७]=> संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म.


[१९४७]=> अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचा जन्म.

[१९४७]=> जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.

[१९५४]=> नाट्य आणि चित्रपट अभिनेते लाक्शीकांत बेर्डे यांचा जन्म.

[१९५८]=> पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.

[१९६२]=> रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.

[१९७४]=> अभिनेत्री रवीना टंडन यांचा जन्म.

[१९७९]=> अर्थशास्त्रज्ञ चंदूलाल नगीनदास वकील यांचे निधन.

[१९९१]=> स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाडा चे संपादक अनंत काशिनाथ भालेराव यांचे निधन.

[१९९४]=> जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.

[१९९९]=> भारतीय-अमेरिकन लेखक आणि शिक्षक एकनाथ इशारानन यांचे निधन.

[१९९९]=> राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.

[२००६]=> महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण प्रतिबंधक नियम अंमलात.

Read Also :- Vegetables Names

            तुम्हाला २६ ऑक्टोबर दिनविशेष | 26 October Dinvishesh | 26 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad