२७ ऑक्टोबर दिनविशेष | 27 October Dinvishesh | 27 October day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 26, 2023

२७ ऑक्टोबर दिनविशेष | 27 October Dinvishesh | 27 October day special in Marathi

२७ ऑक्टोबर दिनविशेष

27 October Dinvishesh

27 October day special in Marathi

२७ ऑक्टोबर दिनविशेष | 27 October Dinvishesh | 27 October day special in Marathi

            २७ ऑक्टोबर दिनविशेष ( 27 October Dinvishesh | 27 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २७ ऑक्टोबर दिनविशेष ( 27 October Dinvishesh | 27 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२७ ऑक्टोबर दिनविशेष

27 October Dinvishesh

27 October day special in Marathi


ऑडिओव्हिज्युअल हेरिटेजसाठी जागतिक दिवस [युनेस्को] [World Day for Audiovisual Heritage (UNESCO)]

पायदळ दिवस [Infantry Day]

[ई.पू. ३१२]=> कॉन्स्टन्टाइन द ग्रेट यांना विजन ऑफ द क्रॉस प्राप्त झाले असे म्हटले जाते.

[१६०५]=> तिसरा मुघल सम्राट अकबर यांचे निधन.

[१७९५]=> पेशवा सवाई माधवराव यांचे निधन.

[१८५८]=> अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते थिओडोर रुझव्हेल्ट यांचा जन्म.

[१८७४]=> कवी भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचा जन्म.

[१९०४]=> स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक जतिंद्रनाथ तथा जतिन दास यांचा जन्म.

[१९२०]=> भारताचे १०वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचा जन्म.

[१९२३]=> उद्योगपती अरविंद मफतलाल यांचा जन्म.

[१९३७]=> किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्‍न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे निधन.

[१९४७]=> समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचा जन्म.

[१९५४]=> पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा जन्म.

[१९५८]=> पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.


[१९६१]=> मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) मध्ये प्रवेश.

[१९६४]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्क टेलर यांचा जन्म.

[१९६४]=> सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचे निधन.

[१९७१]=> डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.

[१९७४]=> गणिती चक्रवर्ती रामानुजम यांचे निधन.

[१९७६]=> भारतीय-अमेरिकन शेफ आणि लेखक मनीत चौहान यांचा जन्म.

[१९७७]=> श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारा यांचा जन्म.

[१९८४]=> भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण यांचा जन्म.

[१९८६]=> युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.

[१९८७]=> क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचे निधन.

[१९९१]=> तुर्कमेनिस्तानला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.

[२००१]=> बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, फास्टर फेणे आणि बिपीन बुकलवार या पात्रांचे जनक भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत यांचे निधन.

[२००१]=> हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रदीप कुमार यांचे निधन.

[२००७]=> हिंदी चित्रपटांतील चरित्र अभिनेता सत्येन कप्पू यांचे निधन.

[२०१५]=> भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रानजीत रॉय चौधरी यांचे निधन.

Read Also :- Administrative Words

            तुम्हाला २७ ऑक्टोबर दिनविशेष | 27 October Dinvishesh | 27 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad