२९ ऑक्टोबर दिनविशेष
29 October Dinvishesh
29 October day special in Marathi
२९ ऑक्टोबर दिनविशेष ( 29 October Dinvishesh | 29 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २९ ऑक्टोबर दिनविशेष ( 29 October Dinvishesh | 29 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२९ ऑक्टोबर दिनविशेष
29 October Dinvishesh
29 October day special in Marathi
@ आंतरराष्ट्रीय काळजी आणि समर्थन दिन [International Day of Care and Support]
[१८९४]=> महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना.
[१८९७]=> जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते जोसेफ गोबेल्स यांचा जन्म.
[१९११]=> हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांचे निधन.
[१९२२]=> बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान बनले.
[१९३१]=> साहित्यिक व पटकथालेखक प्रभाकर तामणे यांचा जन्म.
[१९३३]=> फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ पॉल पेनलीव्ह यांचे निधन.
[१९५८]=> महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान.
[१९६१]=> संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.
[१९६४]=> टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.
[१९७१]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांचा जन्म.
[१९७८]=> भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचे निधन.
[१९८१]=> अभिनेते दादा साळवी यांचे निधन.
[१९८५]=> इंग्लिश मोटरसायकल रेसर कॅल क्रचलो यांचा जन्म.
[१९८५]=> भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्म.
[१९८८]=> मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे निधन.
[१९९४]=> विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.
[१९९६]=> मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड.
[१९९६]=> स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्कम येथे कार्यान्वित करण्यात आली.
[१९९७]=> अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.
[१९९७]=> माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकरत्न पुरस्कार‘ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर.
[१९९९]=> चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान.
[२००५]=> दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार.
[२००८]=> डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.
[२०१५]=> चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.

Read Also :- Zodiac Signs Names
तुम्हाला २९ ऑक्टोबर दिनविशेष | 29 October Dinvishesh | 29 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box