३ ऑक्टोबर दिनविशेष
3 October Dinvishesh
3 October day special in Marathi
३ ऑक्टोबर दिनविशेष ( 3 October Dinvishesh | 3 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ३ ऑक्टोबर दिनविशेष ( 3 October Dinvishesh | 3 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
३ ऑक्टोबर दिनविशेष
3 October Dinvishesh
3 October day special in Marathi
[१६७०]=> शिवाजी महाराजांनी दुसर्यांदा सुरत लुटली.
[१७७८]=> ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचले.
[१८६७]=> शिवणयंत्राचे संशोधक एलियास होवे यांचे निधन.
[१८९१]=> फ्रेन्च गणिती एडवर्ड लूकास यांचे निधन.
[१९०३]=> हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म.
[१९०७]=> निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक नरहर शेषराव पोहनेरकर यांचा जन्म.
[१९१४]=> टीकाकार म. वा. धोंड यांचा जन्म.
[१९१९]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स बुकॅनन यांचा जन्म.
[१९२१]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रे लिंडवॉल यांचा जन्म.
[१९३२]=> इराकला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
[१९३५]=> जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.
[१९४७]=> सबवे रेस्टॉरंट चे सहसंस्थापक फ्रेड डेलुका यांचा जन्म.
[१९४९]=> चित्रपट दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांचा जन्म.
[१९५२]=> युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.
[१९५९]=> विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक दत्तात्रय तुकाराम तथा दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचे निधन.
[१९९०]=> पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.
[१९९५]=> ओ.जे. सिम्पसनची आपल्या भूतपूर्व पत्नी निकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्या खूनाच्या आरोपातून सुटका.
[१९९५]=> भारतीय लेखक व राजकारणी मा. पो. सी. यांचे निधन.
[१९९९]=> सोनी कार्पोरेशनचे संस्थापक अकिओ मोरिटा यांचे निधन.
[२००७]=> भारतीय पत्रकार, लेखक, आणि शैक्षणिक एम. एन. विजयन यांचे निधन.
[२००७]=> सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड यांच्या विरुद्ध एफआयआर नोंदविणारे रवींद्र पाटील यांचे टी. बी. रोगामुळे निधन.
[२०१२]=> भारतीय धर्मशास्त्रज्ञ आणि विद्वानअब्दुल हक अन्सारी यांचे निधन.
[२०१२]=> सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचे निधन.

Read Also :- Spices Name
तुम्हाला ३ ऑक्टोबर दिनविशेष | 3 October Dinvishesh | 3 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box