३० ऑक्टोबर दिनविशेष
30 October Dinvishesh
30 October day special in Marathi
३० ऑक्टोबर दिनविशेष ( 30 October Dinvishesh | 30 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ३० ऑक्टोबर दिनविशेष ( 30 October Dinvishesh | 30 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
३० ऑक्टोबर दिनविशेष
30 October Dinvishesh
30 October day special in Marathi
@ जागतिक शहरे दिवस [World Cities Day]
@ जागतिक बचत दिन [World Thrift Day]
[१७३५]=> अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष जॉन अॅडॅम्स यांचा जन्म.
[१८८३]=> भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान दयानंद सरस्वती यांचे निधन.
[१८८७]=> बंगाली साहित्यिक आणि संदेश या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक सुकुमार रॉय यांचा जन्म.
[१९०९]=> भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म.
[१९२०]=> सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.
[१९२८]=> लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.
[१९३२]=> भारतीय इतिहासकार आणि लेखक बरुन डी यांचा जन्म.
[१९४५]=> भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.
[१९४९]=> केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचा जन्म.
[१९५१]=> भारतीय ड्रमर आणि गीतकार त्रिलोक गुर्टू यांचा जन्म.
[१९६०]=> अर्जेंटिनाचे फूटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचा जन्म.
[१९६६]=> शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.
[१९७३]=> इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.
[१९७४]=> गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचे निधन.
[१९९०]=> अभिनेता विनोद मेहरा यांचे निधन.
[१९९०]=> चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही. शांताराम यांचे निधन.
[१९९४]=> केन्द्रीय मंत्री सरदार स्वर्ण सिंग यांचे निधन.
[१९९५]=> कॅनडातील क्वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.
[१९९६]=> लेखक, पत्रकार प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचे निधन.
[१९९८]=> लेखक व दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांचे निधन.
[२००५]=> भारतीय राजकारणी शम्मीशेर सिंह शेरी यांचे निधन.
[२०११]=> उद्योगपती अरविंद मफतलाल यांचे निधन.
[२०१३]=> सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला.

Read Also :- Commercial and Trading Words
तुम्हाला ३० ऑक्टोबर दिनविशेष | 30 October Dinvishesh | 30 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box