३१ ऑक्टोबर दिनविशेष | 31 October Dinvishesh | 31 October day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 30, 2023

३१ ऑक्टोबर दिनविशेष | 31 October Dinvishesh | 31 October day special in Marathi

 ३१ ऑक्टोबर दिनविशेष

31 October Dinvishesh

31 October day special in Marathi

३१ ऑक्टोबर दिनविशेष | 31 October Dinvishesh | 31 October day special in Marathi

            ३१ ऑक्टोबर दिनविशेष ( 31 October Dinvishesh | 31 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ३१ ऑक्टोबर दिनविशेष ( 31 October Dinvishesh | 31 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

३१ ऑक्टोबर दिनविशेष

31 October Dinvishesh

31 October day special in Marathi


@ सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती [Birth Anniversary of Sardar Vallabhbhai Patel]

@ इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी [Death Anniversary of Indira Gandhi]

[१३९१]=> पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचा जन्म.

[१८६४]=> नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.

[१८७५]=> भारतरत्‍न (मरणोत्तर) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म.

[१८७६]=> भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार.

[१८८०]=> धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्‍भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

[१८९५]=> क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचा जन्म.

[१८९७]=> चीन गणराज्य (तैवान) चे पहिले पंतप्रधान चियांग काई-शेक यांचा जन्म.

[१९२०]=> नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.

[१९२२]=> कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान नॉरदॉम सिहानोक यांचा जन्म.

[१९२९]=> भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचे निधन.

[१९४१]=> माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.

[१९४६]=> क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचा जन्म.


[१९६६]=> दिल्ली उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

[१९७५]=> संगीतकार व गायक सचिन देव बर्मन याचं निधन.

[१९८४]=> पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.

[१९८४]=> भारताचे ६वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.

[१९८४]=> भारताच्या ३र्‍या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली.

[१९८६]=> लेखिका, बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के याचं निधन.

[२००५]=> पंजाबी लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम याचं निधन.

[२००९]=> मराठी ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते याचं निधन.

[२०११]=> जागतिक लोकसंख्या सात अब्जांपर्यंत पोचली.

Read Also :- Cardinal Numbers

            तुम्हाला ३१ ऑक्टोबर दिनविशेष | 31 October Dinvishesh | 31 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad