४ ऑक्टोबर दिनविशेष
4 October Dinvishesh
4 October day special in Marathi
४ ऑक्टोबर दिनविशेष ( 4 October Dinvishesh | 4 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ४ ऑक्टोबर दिनविशेष ( 4 October Dinvishesh | 4 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
४ ऑक्टोबर दिनविशेष
4 October Dinvishesh
4 October day special in Marathi
@ जागतिक अंतराळ सप्ताह, 4-10 ऑक्टोबर [World Space Week, 4-10 October]
@ जागतिक प्राणी कल्याण दिन [World Animal Welfare Day]
[१६६९]=> डच चित्रकार रेंब्राँ यांचे निधन.
[१८२२]=> अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष रुदरफोर्ड हेस यांचा जन्म.
[१८२४]=> मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.
[१८४७]=> महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन.
[१८८४]=> भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला यांचा जन्म.
[१९०४]=> स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकर फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड यांचे निधन.
[१९१३]=> शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचा जन्म.
[१९१३]=> हैती देशाचे पहिले पंतप्रधान मार्टिअल सेलेस्टीन यांचा जन्म.
[१९१६]=> अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला यांचा जन्म.
[१९२१]=> गायक, नट केशवराव भोसले यांचे निधन.
[१९२७]=> गस्टन बोरग्लम याने माऊंट रशमोअर चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.
[१९२८]=> अमेरिकन पत्रकार व लेखक ऑल्विन टॉफलर यांचा जन्म.
[१९३५]=> मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक अरुण सरनाईक यांचा जन्म.
[१९३७]=> इंग्लिश लेखिका व अभिनेत्री जॅकी कॉलिन्स यांचा जन्म.
[१९४०]=> ब्रेनर पास येथे अॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.
[१९४३]=> दुसरे महायुद्ध – अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.
[१९४७]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचे निधन.
[१९५७]=> सोविएत रशियाने स्पुटनिक-१ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.
[१९५९]=> सोविएत रशियाच्या ल्युनिक-३ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्या भागाची छायाचित्रे घेतली.
[१९६६]=> सत्यकथा चे संपादक अनंत अंतरकर यांचे निधन.
[१९८२]=> मराठी कवी सोपानदेव चौधरी यांचे निधन.
[१९८३]=> नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट – २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.
[१९८९]=> संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचे निधन.
[१९९३]=> अभिनेते जॉन कावस यांचे निधन.
[२००२]=> वृत्तपट निवेदक भाई भगत यांचे निधन.
[२००६]=> ज्युलियन असांज यांनी विकिलीक्स सुरू केले.
[२०१५]=> भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता एडिडा नागेश्वर राव यांचे निधन.

Read Also :- Food Names
तुम्हाला ४ ऑक्टोबर दिनविशेष | 4 October Dinvishesh | 4 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box