५ ऑक्टोबर दिनविशेष
5 October Dinvishesh
5 October day special in Marathi
५ ऑक्टोबर दिनविशेष ( 5 October Dinvishesh | 5 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ५ ऑक्टोबर दिनविशेष ( 5 October Dinvishesh | 5 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
५ ऑक्टोबर दिनविशेष
5 October Dinvishesh
5 October day special in Marathi
@ जागतिक शिक्षक दिन [युनेस्को] [World Teachers’ Day (UNESCO)]
[१८६४]=> भीषण चक्री वादळामुळे कोलकाता शहर उद्धवस्त होऊन सुमारे ६०,००० लोक ठार झाले.
[१८९०]=> तत्त्वज्ञ व हरिजन चे संपादक किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला यांचा जन्म.
[१९१०]=> पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.
[१९२२]=> लेखक, संपादक यदुनाथ थत्ते यांचा जन्म.
[१९२२]=> शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी यांचा जन्म.
[१९२३]=> गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचा जन्म.
[१९२७]=> वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक सॅम वॉर्नर यांचे निधन.
[१९२९]=> भारतीय पुजारि वर्गीस पायिपिल्ली पलक्कुप्पली यांचे निधन.
[१९३२]=> भारतीय क्रिकेटपटू माधव आपटे यांचा जन्म.
[१९३६]=> चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष वक्लाव हेवल यांचा जन्म.
[१९३९]=> वॉल्टर वुल्फ रेसिंग चे संस्थापक वॉल्टर वुल्फ यांचा जन्म.
[१९४८]=> IUCN स्थापना
[१९४८]=> अश्गाबात येथील भूकपात सुमारे १,१०,००० लोक ठार झाले.
[१९५५]=> पंडित नेहरुंच्या हस्ते हिंदुस्तान मशिन टूल्स या कारखान्याचे उद्घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
[१९६२]=> डॉ. नो हा पहिला जेम्सबाँड चित्रपट प्रदर्शित झाला.
[१९६४]=> भारतीय क्रिकेटपटू सरबिंदू मुखर्जी यांचा जन्म.
[१९७५]=> ब्रिटीश अभिनेत्री केट विन्स्लेट यांचा जन्म.
[१९८१]=> पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित हिन्दी लेखक भगवतीचरण वर्मा यांचे निधन.
[१९८३]=> टपरवेअर चे संशोधक अर्ल टपर यांचे निधन.
[१९८९]=> मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.
[१९९०]=> नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण राजकुमार वर्मा यांचे निधन.
[१९९१]=> इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचे निधन.
[१९९२]=> नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत यांचे निधन.
[१९९५]=> कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर.
[१९९७]=> संसदपटू, फॉरवर्ड ब्लॉक चे सरचिटणीस चित्त बसू यांचे निधन.
[१९९८]=> डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.
[२०११]=> अॅपल कॉम्प्युटर्सचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचे निधन.

Read Also :- Dress Names
तुम्हाला ५ ऑक्टोबर दिनविशेष | 5 October Dinvishesh | 5 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box