९ ऑक्टोबर दिनविशेष | 9 October Dinvishesh | 9 October day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, October 8, 2023

९ ऑक्टोबर दिनविशेष | 9 October Dinvishesh | 9 October day special in Marathi

९ ऑक्टोबर दिनविशेष

9 October Dinvishesh

9 October day special in Marathi

९ ऑक्टोबर दिनविशेष | 9 October Dinvishesh | 9 October day special in Marathi

            ९ ऑक्टोबर दिनविशेष ( 9 October Dinvishesh | 9 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ९ ऑक्टोबर दिनविशेष ( 9 October Dinvishesh | 9 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

९ ऑक्टोबर दिनविशेष

9 October Dinvishesh

9 October day special in Marathi


जागतिक पोस्ट दिवस [World Post Day]

[१४१०]=> प्राग खगोलशास्त्रीय घडामोडींचा प्रथम उल्लेख करण्यात आला.

[१४४६]=> हंगुल वर्णमाला कोरिया मध्ये प्रकाशित झाली.

[१८०६]=> पर्शिया ने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.

[१८५०]=> फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर यांचा जन्म.

[१८८९]=> डेल्टा एअर लाईन्स चे सहसंस्थापक कॉलेट ई. वूल्मन यांचा जन्म.

[१८९१]=> उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म.

[१८९२]=> पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख यांचे निधन.

[१९१४]=> बालवाङ्‌मयकार विनायक कोंडदेव ओक यांचे निधन.

[१९२२]=> संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचा जन्म.

[१९२४]=> भारतीय कवि आणि स्कॉलर थिरूनलूर करुणाकरन यांचा जन्म.

[१९२६]=> जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार ऊर्फ जानी यांचा जन्म.


[१९२८]=> ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू नील हार्वे यांचा जन्म.

[१९३०]=> भारतीय इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माता अलेसदैर मिल्ने यांचा जन्म.

[१९३५]=> द फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचा जन्म.

[१९५५]=> हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचे निधन.

[१९६०]=> नेटफ्लिक्स चे सहसंस्थापक रीड हेस्टिंग्स यांचा जन्म.

[१९६०]=> विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

[१९६२]=> युगांडा देशाला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य मिळाले.

[१९८१]=> फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.

[१९८७]=> कथकली नर्तक गुरू गोपीनाथ यांचे निधन.

[१९९३]=> पशुवैद्यक डॉ. काजल तांबे यांचा जन्म.

[१९९७]=> अमेरिकन अभिनेत्री बेला थोर्न यांचा जन्म.

[१९९८]=> छायालेखक (Cinematographer) जयवंत पाठारे यांचे निधन.

[१९९९]=> नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर यांचे निधन.

[२०००]=> व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त इंडियन-स्कॉटिश कर्नल पॅट्रिक अँथनी पोर्टिअस यांचे निधन.

[२००६]=> भारतीय वकील आणि राजकारणी कांशी राम यांचे निधन.

[२०१५]=> भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक रवींद्र जैन यांचे निधन.

Read Also :- House Related Names

            तुम्हाला ९ ऑक्टोबर दिनविशेष | 9 October Dinvishesh | 9 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad