शिक्षकांची कामे व कर्तव्ये | Job Chart of Teachers | Duties of teachers | Shikshakachi Kame V Kartvy - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 11, 2024

शिक्षकांची कामे व कर्तव्ये | Job Chart of Teachers | Duties of teachers | Shikshakachi Kame V Kartvy

शिक्षकांची कामे व कर्तव्ये

Job Chart of Teachers

Duties of teachers

Shikshakachi Kame V Kartvy

शिक्षकांची कामे व कर्तव्ये | Job Chart of Teachers | Duties of teachers | Shikshakachi Kame V Kartvy

शिक्षकांची कामे व कर्तव्ये | Job Chart of Teachers | Duties of teachers | Shikshakachi Kame V Kartvy | Role of Teacher ) कोणती असतात याविषयी बऱ्याचदा शिक्षकांना माहित नसतात अशा शिक्षकांच्या माहितीस्तव ही माहिती देण्यात आलेली आहे.

शिक्षकांची कामे व कर्तव्ये


अ क्रशिक्षकांची कामे व कर्तव्ये
नियमित व वक्तशीरपणे शाळेत उपस्थित राहणे.
विविध प्रशिक्षणात सहभागी होणे.
शासनाने निर्धारित केलेली किमान अर्हता प्राप्त करणे.
सकाळ-दुपार विद्यार्थ्यांची हजेरी घेणे.
गैरहजर मुलांच्या पालकांच्या भेटी घेऊन चौकशी करणे.
सर्व विद्यार्थ्यांना समान संधी व समान वागणूक देणे.
बाल हक्कांच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील राहणे .

शालेय दैनंदिन उपक्रम, सहशालेय उपक्रम यात सक्रीय सहभाग नोंदवणे.
शाळा व्यवस्थापन समितीत शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून काम करणे.
१०परिसरातील शाळेत न येणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे.
११पालक सभा आयोजित करून त्यात बालकांची उपस्थिती, क्षमता व प्रगती यावर चर्चा करणे.
१२व्यापक 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ' करून मुलांचे प्रगती पत्रक तयार करणे.
१३गरजेनुसार अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून वर्षाखेर सर्व बालकांची प्रगती साध्य करणे.
१४निर्धारित अभ्यासक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण करून 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन '(CCE) द्वारे बालकांची प्रगती सुनिश्चित करणे.
१५मुख्याधापक / अधिकारी यांच्या लेखी / तोंडी सूचनानुसार प्राथमिक शिक्षणासंबंधीची सर्व कामे पार पाडणे .
१६वर्गाशी / शाळेशी निगडीत सर्व अभिलेखे अद्ययावत ठेवणे.
१७कृतीशील अध्ययन, ज्ञान रचनावाद, बालस्नेही, बालाकेंद्रित वातावरण, स्वयं अध्ययन इत्यादीद्वारे ज्ञानदानाचे कार्य करणे.
१८शाळा हा गावच्या विकासाचा घटक असल्याने साक्षर भारत, निर्मल ग्राम योजना, संपूर्ण स्वच्छता अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ई. योजनांची माहिती ठेऊन गरजेनुसार सक्रीय सहभाग नोंदविणे .
१९शाळेतील उपलब्ध साधनसामुग्रीचा अध्ययन अध्यापनात नियमित वापर करणे. उदा.गणित पेटी, विज्ञान पेटी, नकाशे,संगणक, टी. व्ही.,  स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य, स्वयं-अध्ययन कार्ड, विविध चार्टस , मोडेल्स इत्यादी.
२०RTE ACT 2009 व RTE RULES 2011 यातील सर्व तरतुदींचे पालन करणे.


            तुम्हाला शिक्षकांची कामे व कर्तव्ये | Job Chart of Teachers | Duties of teachers | Shikshakachi Kame V Kartvy  | Teacher Job Chart ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad