मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृती
Merit Scholarships for Backward Students
योजनेचे स्वरुप :-
माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून माध्यमिक शाळांमधील ५ वी ते १० वी च्या प्रत्येक इयत्तेमधून पहिला व दुसरा असे प्रत्येकी दोन विद्यार्थी याप्रमाणे ही शिष्यवृत्ती दिली जाते.
नियम, अटी व पात्रता :-
- विद्यार्थी हा मागासवर्गीय अनु. जाती, अनु.जमाती व विजाभज प्रवर्गातील असावा.
- तो ५० % पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
- इयत्ता ५ वी ते ७ वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रतिमाह ५०/- प्रमाणे १० महिनेसाठी ५००/- रुपये दिली जाते.
- इयत्ता ८ वी ते १० वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रतिमाह १००/- प्रमाणे १० महिनेसाठी १०००/- रुपये दिली जाते.
तुम्हाला मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृती | Merit scholarships for backward students ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृती | Merit scholarships for backward students ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box