घन व घनमूळ | Cube and Cube root | Ghan v Ghanmul - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 28, 2025

घन व घनमूळ | Cube and Cube root | Ghan v Ghanmul

घन व घनमूळ

Cube and Cube root

 Ghan v Ghanmul

घन व घनमूळ | Cube and Cube root | Ghan v Ghanmul

        घन व घनमूळ | Cube and Cube root | Ghan v Ghanmul हे गणिताचा मुख्य आधार मानला जातो कारण बहुतेक गणिताचे प्रश्न त्यावर अवलंबून असतात. आपली गणना करण्याची शैली अधिक विकसित करण्यासाठी घन आणि घनमूळाशी संबंधित सूत्र, परिभाषा आणि त्याच्या महत्त्वपूर्ण तथ्यांबद्दल समजून घेणे खूप महत्वाचे आहे. 


        आपल्याला शाळेत असल्यापासून आपले शिक्षक नेहमीच अशा विषयांवर जोर देतात जेणेकरुन आपल्याला गणिताची गणना करण्यात कधीही अडचण येऊ नये. या तथ्यांना ध्यानात ठेवून, घन आणि घनमूळचे काही खास पैलू आपल्याला शिकायचे आहेत जे स्पर्धा परीक्षा किवा बोर्ड परीक्षा या दोन्हीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. आपण आता घन आणि घनमूळा बद्दल माहिती मिळवूया.

घन म्हणजे काय?

जेव्हा एखाद्या संख्येच्या वर्गाला त्याच संख्येने गुणून जो गुणाकार प्राप्त होतो त्या गुणाकाराला त्या संख्येचा घन असे म्हणतात.
जैसे:- a का घन => a x a x a = ∛ a
जसे:  ३ => ३ x ३ x ३ = २७   इ.
येथे २७ ही संख्या ३ या संख्येचा घन आहे.


घनमूल म्हणजे काय?

जर एखादी संख्या x असेल, तर त्याचा घनमूळ ∛x असतो आणि जर x चे समान तीन भाजक xxxx असील तर त्यांचे घनमूळ पण ∛x तेच असते.
जसे: ३ x ३ x ३ = २७ इ.
येथे ३ ही संख्या २७ या संख्येचा घनमूळ आहे.

घनमूळ काढण्याच्या पद्धती

  • अवयव पद्धती
  • भागाकार पद्धती
किमान १ ते १० पर्यंतचे तरी घन माहित असावेत.
घनमूळघनघनमूळघन
11
6216
287343
3278512
4649729
512510
1000

संख्येतील शेवटचे तीन अंक वेगळे काढणे.
∛9261    =>  261
त्यातील शेवटच्या अंकाचा घनमूळ घेणे.
∛1    = 1
उरलेल्या संख्या कोणत्या दोन घन संख्येत येते त्यातील छोट्या संख्येचे घनमूळ घेणे.
∛8    =     2
∛27    =    3

उत्तर = 21

धन संख्येचा घन धनच असतो, तर ऋण संख्येचा घन हा ऋणच असतो परंतु ऋण संख्येचा वर्ग हा धन संख्या असते.


१ ते १०० संख्यांचे घन व त्यांचे घनमूळ

1 to 100 Cube and Cube root

घनमूळघनघनमूळघन
11
51132651
2852140608
32753148877
46454157464
512555166375
621656175616
734357185193
851258195112
972959205379
10100060216000
11133161226981
12172862238328
13219763250047
14274464262144
15337565274625
16409666287496
17491367300763
18583268314432
19685969328509
20800070343000
21926171357911
221064872373248
231216773389017
241382474405224
251562575421875
261757676438976
271968377456533
282195278474552
292438979493039
302700080512000
312979181531441
323276882551368
333593783571787
343930484592704
354287585614125
364665686636056
375065387658503
385487288681472
395931989704969
406400090729000
416892191753571
427408892778688
437950793804357
448518494830584
459112595857375
469733696884736
4710382397912673
4811059298941192
4911764999970299
501250001001000000

हे पण पहा :- बीजगणितातील महत्वाची सूत्रे

          तुम्हाला घन व घनमूळ | Cube and Cube root | Ghan v Ghanmul ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad