शालेय स्तरावरील महत्वाच्या फाईल / कागदपत्रे
Important school level files / documents
शालेय स्तरावरील महत्वाच्या फाईल / कागदपत्रे ( Important school level files / documents ) :-
शालेय स्तरावर काम करत असतांना अनेक प्रकारची फाईल / कागदपत्रे असतात. त्यांची वेळोवेळी शिक्षकाला / मुख्याध्यापकास गरज भासत असते. अशा प्रकारची शालेय स्तरावरील महत्वाच्या फाईल / कागदपत्रे (Important school level files / documents) कशी तयार करवीत त्यासाठी काही PDF नमुने येथे उपलब्ध करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे तरी आपणास शालेय स्तरावरील महत्वाच्या फाईल / कागदपत्रे (Important school level files / documents) ही माहिती आवडेल अशी आशा करतो.
शालेय स्तरावरील महत्वाच्या फाईल / कागदपत्रे
( Important school level files / documents )
हे पण पहा :- आकारिक मूल्यमापन नोंदी
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box